Surprise Me!

मनपाच्या विद्यार्थ्यांचं 'अनोखं बँड पथक'; तुटक्याफुटक्या वस्तूंचे बनवले वाद्य, महापालिकेच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात होणार सादरीकरण

2025-08-14 571 Dailymotion

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेकदा पालकांकडून नाक मुरडलं जाते. असं असलं तरी छत्रपती संभाजीनगरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली विशेष गुणवत्ता दाखवून अनेकांना आश्चर्यचकित केलंय.

Buy Now on CodeCanyon