जिम ट्रेनर तरुणीनं मित्रासह केला तरुणाचा खून: मारेकरी झाले पोलीस ठाण्यात हजर, आज न्यायालयात करणार दाखल
2025-08-14 10 Dailymotion
शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला जिम ट्रेनर तरुणीसह तिच्या मित्रानं लोखंडी रॉड आणि पहारीनं बेदम मारहाण केली. या मारहाणीत गोपीनाथ वर्पे या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली.