Surprise Me!

माणगावमध्ये शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा, तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

2025-08-14 11 Dailymotion

माणगावमध्ये मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांच्यावर टीका झाली.

Buy Now on CodeCanyon