Surprise Me!

भंडारदरा येथे 15 ते 17 ऑगस्टदरम्यान एकेरी वाहतूक; वाहन चालकांना पर्यायी मार्गानं प्रवास करावा लागणार

2025-08-14 42 Dailymotion

स्वातंत्र्य दिन आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरातील प्रेक्षणीय स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने एकेरी वाहतुकीचा नियम लागू केलाय.

Buy Now on CodeCanyon