Surprise Me!

नोटीस दिल्यानंतर महापालिकेच्या बाजार परवान्यावर व्यापाऱ्यांचा बहिष्कार, लोकप्रतिनिधींना दिला 'हा' इशारा

2025-08-14 3 Dailymotion

बाजार परवाना नसेल तर दुकानांना सील करू, अशा आशयाची नोटीस व्यापाऱ्यांना बजावण्यात आली. या नोटीसमुळे सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Buy Now on CodeCanyon