Surprise Me!

१४ वर्षे होऊनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले; अपघात टाळण्याकरिता तरुणाचा पायी 'रस्ता सत्याग्रह'

2025-08-14 2 Dailymotion

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक कोकणवासीयांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत जनजागृती करण्यासाठी पेणमधील तरुण चैतन्य पाटील यांनी अनोखा रस्ता सत्याग्रह सुरू केला आहे.

Buy Now on CodeCanyon