शहरात क्रीडांगणं व्हावं म्हणून 100 किमी धावला तरुण, स्वातंत्र्यदिनी पूर्ण केली 'सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन'; पाहा व्हिडिओ
2025-08-15 39 Dailymotion
एकीकडे देशात स्वातंत्र्याचा महोत्सव सुरु असताना एका तरुणानं आपल्या शहरात क्रीडांगणं व्हावीत यासाठी 100 किलोमीटरची सेल्फ मॅरेथॉन पूर्ण केलीय.