Surprise Me!

स्वातंत्र्य दिनानिमित्त भरपावसात तळेगाव ग्रामस्थांनी घेतली अवयवदानाची शपथ

2025-08-15 17 Dailymotion

देशभर स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातील तळेगावमध्ये समाजहितकारक शपथ घेण्यात आली. भरपावसात तळेगाव ग्रामस्थांनी घेतली अवयवदानाची शपथ घेतली.

Buy Now on CodeCanyon