कल्याण-डोंबिवली पालिकेसमोर कोंबडी आंदोलन; दाबा लोकशाहीचे बटण, दाबून खा मच्छी-मटण, आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी
2025-08-15 0 Dailymotion
एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना दुसरीकडे पालिकेच्या मुख्यालयासमोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करताना पोलिसांची दमछाक होत होती.