Surprise Me!

अमरावती : तरुणीच्या पोटातून 10 किलोची गाठ काढली, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलं नवजीवन

2025-08-15 0 Dailymotion

अमरावती येथे एका तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली आहे. शहरातील विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

Buy Now on CodeCanyon