पिंपरी चिंचवड : बीएसएनएल ऑप्टिकल फायबर लाईन दुरूस्त करताना अपघात, तीन कामगारांचा मृत्यू, एकजण थोडक्यात बचावला
2025-08-15 2 Dailymotion
पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरात भीषण अपघात घडला. टेलिफोन लाईनच्या ऑप्टिकल फायबर केबल दुरुस्तीचं काम करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला.