मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमंदिरात जाऊन फेडला नवस; दर्शनानंतर म्हणाले, 'शनि मागे लागला नाही, तो माझ्यासोबत खंबीरपणे उभा'
2025-08-15 4 Dailymotion
क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसंच, नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमांडळ येथे शनिदेवाचं दर्शन घेतलं. नवस फेडण्यासाठी कोकाटे या मंदिरात आले होते.