शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी; दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी, दुपारी रंगणार दहीहंडीचा जल्लोष
2025-08-16 11 Dailymotion
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव (Shri Krishna Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.