आंदोलकाच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्यांनी मारली लाथ; ...म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, DYSPचं स्पष्टीकरण
2025-08-16 48 Dailymotion
जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक संतापजनक घटना घडली. पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी (DYSP Anant Kulkarni) यांनी आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली आहे.