गोकुळाष्टमीला बहीण-भावाकडून साईबाबांना अनोखी भेट; पहिल्या पगारातून सोन्याचा त्रिशूल अर्पण!
2025-08-16 38 Dailymotion
गोकुळाष्टमीनिमित्त चेतन परदेशी आणि भाग्यश्री परदेशी या बहीण-भावाकडून आपल्या पहिल्या पगारातून साईबाबांच्या चरणी सोन्याचा त्रिशूल अर्पण केलाय.