मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हंडी फोडणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2025-08-16 1 Dailymotion
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका निवडणुकीत परिवर्तनाची हंडी फोडणार, असा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर घातली आहे.