भगवान श्रीकृष्णानं अमरावतीत केला होता तीन दिवस मुक्काम, वाचा श्रीकृष्ण-रुक्मिणी मीलनाची गूढ आणि रंजक आख्यायिका!
2025-08-16 184 Dailymotion
भगवान श्रीकृष्णानं अमरावतीत (Amravati) तीन दिवस मुक्काम केला होता, अशी अख्यायिका आहे. याच ठिकाणी रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं मीलन झाल्याचंही सांगितलं जातं.