दहीहंडी महोत्सव 2025 : जय जवान गोविंदा पथकाची हॅट्ट्रिक! सलग तीन ठिकाणी 10 थर रचून नोंदवला विक्रम; ठाण्यात 17 गोविंदा जखमी
2025-08-17 22 Dailymotion
जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं यंदा 10 थर रचण्याची हॅट्ट्रिक साथली आहे. त्यांनी घाटकोपर, जोगेश्वरी आणि मनसेच्या दहीहंडी महोत्सवात 10 थर लावून विक्रम केला.