यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उमरखेड तालुक्यातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.