Surprise Me!

शरद पवार यांनीच महाराष्ट्रमधील ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे-लक्ष्मण हाके

2025-08-17 21 Dailymotion

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बारामतीच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.

Buy Now on CodeCanyon