खोपोलीतील मतदार यादीत 140 नागरिकांची दुबार नावे; दोषींवर कारवाई करण्याची आप नेत्याची मागणी
2025-08-17 4 Dailymotion
खोपोलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार यादी तपासताना 140 मतदारांची नावं दोनवेळा आढळून आल्याचा आरोप आपच्या नेत्यानं केला आहे.