त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; 10 भाविक जखमी
2025-08-17 6 Dailymotion
श्रावण महिन्यामुळं त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे. यातच दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.