Surprise Me!

नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; 'वाघा'ला ठोकल्या बेड्या, पाहा व्हिडिओ

2025-08-17 232 Dailymotion

शिरपूर तालुक्यात एका तरुणानं नागपंचमीच्या दिवशी सापाचा वाढदिवस साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon