Surprise Me!

बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने नशामुक्ती मॅरेथॉन, तरुण पिढीला नशेपासून दूर राहण्याचे आवाहन

2025-08-17 2 Dailymotion

बीड पोलीस प्रशानसनाच्या वतीनं आज नशामुक्ती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनला जिल्हाभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.

Buy Now on CodeCanyon