Surprise Me!

नेवासा येथे फर्निचर दुकानाला भीषण आग; दुकान मालकासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

2025-08-18 16 Dailymotion

नेवासामधील फर्निचर दुकानाला आज पहाटे भीषण आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला. मृतात दुकानाचे मालक, त्यांच्या पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Buy Now on CodeCanyon