Surprise Me!

श्रावणातील शेवटच्या सोमवारी निघाली महाकाय कावड, 70 वर्षांच्या परंपरेप्रमाणं होणार राज राजेश्वर मंदिरात जलाभिषेक

2025-08-18 26 Dailymotion

105 फूट लांब आणि 2100 पाण्याच्या बरण्यांनी सजलेली कावड आज दुपारी 12 वाजेपर्यंत अकोला येथील राज राजेश्वर मंदिरात पोहोचेल. यानंतर महादेवाला जलाभिषेक होणार आहे.

Buy Now on CodeCanyon