Surprise Me!

'90 वर्षांनंतरही मी लढतो आणि तुम्ही झोपून रहा', पुण्यातील फ्लेक्सवर अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

2025-08-18 5 Dailymotion

पुण्यात अण्णा हजारे यांना उद्देशून फ्लेक्स लावण्यात आले आहेत. 'अण्णांनी आता तरी जागं व्हावं' असं त्यावर लिहिलं आहे. यावरून आता अण्णांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon