मध्य रेल्वेची वाहतूक किमान 10 मिनिटं, हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू होती. त्यामुळं कामावर पोहोचण्यास काही जणांना उशीर झाला.