Surprise Me!

पावसाचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम; लोकल धीम्या गतीनं, रस्त्यांवर वाहतूक कोंडी

2025-08-18 10 Dailymotion

मध्य रेल्वेची वाहतूक किमान 10 मिनिटं, हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू होती. त्यामुळं कामावर पोहोचण्यास काही जणांना उशीर झाला.

Buy Now on CodeCanyon