Surprise Me!

मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; लेंडी धरणाचं पाणी शिरलं गावात, एसडीआरएफ पथकाकडून मदत कार्य सुरू

2025-08-18 45 Dailymotion

लेंडी धरणाच्या पाण्याच्या (Lendi Dam) पातळीत ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळं लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे.

Buy Now on CodeCanyon