पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन लोकांनी खबरदारी घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
2025-08-18 3 Dailymotion
आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.