Surprise Me!

वऱ्हाडातील हरिद्वारमध्ये एक शिवलिंग पाताळात एक गुप्त; 'पाताळेश्वर' आणि 'गुप्तेश्वर' मंदिरात भाविकांची गर्दी

2025-08-18 92 Dailymotion

श्रावण सोमवारी शंकराचं दर्शन घेणं पुण्यप्रद आणि फलदायक मानलं जातं. श्रावणी सोमवारनिमित्त 'पाताळेश्वर' आणि 'गुप्तेश्वर' मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

Buy Now on CodeCanyon