Surprise Me!

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलं यश; महापालिका शाळेतील श्रावणी पुढील शिक्षणासाठी निघाली जर्मनीला

2025-08-18 32 Dailymotion

दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. श्रावणी आता पुढील शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे.

Buy Now on CodeCanyon