मुंबईत मुसळधार पावसानं हाहाकार: पावसाच्या पाण्यात अडकली बस; पोलिसांनी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
2025-08-18 2 Dailymotion
मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. पुराच्या पाण्यात शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेऊन बाहेर काढलं.