Surprise Me!

'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर ग्रामीण पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल, 'हिट अँड रन' प्रकरणी आरोपी अटकेत

2025-08-18 6 Dailymotion

नागपूर जबलपूर महामार्गावर एका अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यावर, पतीनं पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून नेल्याची घटना घडली होती. यातील आरोपीला पोलिसांनी 'एआय'चा वापर करून अटक केलीय.

Buy Now on CodeCanyon