ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; घोडबंदर रोडसह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, उद्याही शाळांना सुट्टी जाहीर
2025-08-18 3 Dailymotion
संततधार पावसामुळं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.