Surprise Me!

समलिंगी जोडप्यांना इतर पती-पत्नीप्रमाणं करप्रणालीत मिळणारी सवलत का दिली जात नाही? उच्च न्यायालयात याचिका

2025-08-19 3 Dailymotion

आम्ही एकमेकांना दिलेल्या भेटवस्तूंवर कर आकारु नका, अशी मागणी करत समलिंगी जोडप्यानं दाखल याचिकेवर उच्च न्यायालयानं राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत.

Buy Now on CodeCanyon