मुंबईत सकाळपासूनच पावसाने हाहाकार (Rain Update) माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे.