राज्यात मुसळधार पावसामुळं धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक धब्यधब्यांनी रौद्ररुप धारण केलं आहे. तर झेनिथ वॉटरफॉल परिसरात 15 पर्यटक अडकले आहेत.