Surprise Me!

मोरी गावातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा शौर्यपूर्ण पराक्रम; मुलांना खांद्यावर घेऊन पुरातून वाचवले

2025-08-19 18 Dailymotion

वसईत (Vasai Rain) सध्या मुसळधार पाऊससुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत पोलीस (Police) नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

Buy Now on CodeCanyon