राज्यात पुढील दोन दिवस 'पावसाचेच'! ताम्हिणी घाट अन् विक्रोळीत सर्वाधिक पावसाची नोंद
2025-08-19 1 Dailymotion
मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.