ढगफुटी सदृश पावसामुळे मुखेड तालुक्यात हाहाकार; मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत
2025-08-20 4 Dailymotion
नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या भागाचा दौरा केला.