Surprise Me!

एकरकमी एफआरपीसाठी शेतकऱ्यांची कोर्टात धडक, राजू शेट्टी उच्च न्यायालयात दाखल करणार हस्तक्षेप याचिका

2025-08-20 4 Dailymotion

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसाठी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. ते येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत.

Buy Now on CodeCanyon