अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' अडकला वादाच्या भोवऱ्यात
2025-08-20 10 Dailymotion
'जॉली एलएलबी ३' चित्रपट वादात अडकला आहे. आता पुणे न्यायालयानं अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना कोर्टात २८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.