शिरपूर तालुक्यातील काकडमाड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं छत पावसामुळं (Heavy Rain) कोसळलं आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळं जीवितहानी झाली नाही.