Surprise Me!

गोदावरी नदीला पुन्हा पूर; इगतपुरीत गावांचा संपर्क तुटला, गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली - पाहा व्हिडिओ

2025-08-20 13 Dailymotion

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं गोदावरी नदीला (Godavari River) पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Buy Now on CodeCanyon