Surprise Me!

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून हेलिकॉप्टरने महिलेचं उपचारासाठी स्थलांतर, प्रशासनाचा तत्पर निर्णय

2025-08-20 6 Dailymotion

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील एका आजारी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज होती. त्यासाठी प्रशासनानं तत्परतेनं हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिल्यानं कौतुक होत आहे.

Buy Now on CodeCanyon