गेल्या चौदा वर्षांत अडीच हजार भटक्या प्राण्यांना जगण्याची नवी संधी देणारी संस्था म्हणून 'वसा' अमरावतीत ओळखली जातेय.