48 तासापासून पाण्याखाली होतं रावणगाव; गावातील 500 वर्षे जुन्या वाड्यामुळे वाचले 275 जणांचे जीव
2025-08-21 86 Dailymotion
नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसल्यानंतर रावणगाव हे 48 तास पाण्याखाली होते. गावातील 500 वर्षे जुन्या वाड्यामुळे 275 ग्रामस्थांचे प्राण वाचले आहेत.