रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत विशेष आदेश काढले आहेत. या निर्णयामुळं घाटातील अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.